

FIFA World Cup 2026
esakal
दलास: फ्रान्स विरुद्ध स्पेन हा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना उद्या होत आहे. माजी विजेत्या आणि गत उपविजेत्या फ्रान्सला विजयाची अधिक संधी आहे, पण बचावामध्ये स्पेनही कमी नाही. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.