Australian Open Tennis: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने बाजी पलटवली; अंतिम सेटमध्ये ०-३ पिछाडीवरून विजेतेपद

Rybakina comeback victory shocks fans: रायबाकिनाची अविस्मरणीय कामगिरी; ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ०-३ पिछाडीवरून विजय
Rybakina’s Grit Shines as She Pulls Off Epic Comeback

Rybakina’s Grit Shines as She Pulls Off Epic Comeback

Sakal

Updated on

मेलबर्न: दोन वर्षांपूर्वी येथेच झालेल्या पराभवाची परतफेड करताना एलिना रायबाकिनाने अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाचा चुरशीच्या सामन्यात ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागाचे विजेतेपद मिळवले. अंतिम सेटमध्ये ०-३ अशा पिछाडीवरून रायबाकिनाने बाजी पलटवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com