
कराची : पुढील वर्षापासून (२०२६) जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयसीसी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेचेही सहकार्य लाभत आहे; मात्र पाकिस्तानातील संघाला या स्पर्धेपासून दूर ठेवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.