Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Advocate Wajid Khan files a complaint at Shivaji Nagar Police Station: हार्दिक पांड्याने अंतिम सामना संपल्यानंतर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याने तिरंगा परिधान करून आक्षेपार्ह कृत्य केल्याचं म्हटलंय.
Hardik Pandya pune police

Hardik Pandya pune police

esakal

Updated on

Pune Latest News: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. या तक्रार अर्जावर पोलिस काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com