India vs SA World Cup: सुटलेल्या झेलांचा फटका : हरमनप्रीत कौर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराची निराशा

Harmanpreet Kaur Blames Fielding for Defeat: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने भारतीय संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केली.
India women vs South Africa World Cup match

India women vs South Africa World Cup match

esakal

Updated on

India cricket latest World Cup news: भारतीय महिला क्रिकेट संघाला रविवारी दक्षिण आफ्रिकन संघाकडून हार पत्करावी लागली. यामुळे आता टी-२० विश्वकरंडकात उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर बनला आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पराभवाचे खापर सुमार क्षेत्ररक्षणावर फोडले. भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी केली. झेल सोडले. याचा फटका आम्हाला बसला, असे स्पष्ट अन् परखड मत तिने याप्रसंगी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com