esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीरने जिंकली मानाची गदा
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीरने जिंकली मानाची गदा

महाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीरने जिंकली मानाची गदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी 2020 कुस्ती स्पर्धेत आज हर्षवर्धन सदगीर ने विजेतेपद पटकावित मानाची गदा जिंकली आहे.

एक लातूरचा तर एक नाशिकचा. दोघे कुस्ती मात्र, एकाच तालमीत शिकले. काका पवारांच्या तालमीतील शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या सामन्यात हर्षवर्धनने 3-2 असे गुणफरकाने विजय मिळवला. 

सविस्तर बातमी थोड्याचवेळात