

Maharashtra Hind Kesari
esakal
अशोक निंबाळकर
सिद्धार्थ लाटकर
सातारा : हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला तो हरियाना, दिल्ली व महाराष्ट्राच्या मल्लांनी. महाराष्ट्राच्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा एसीपी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, रविराज चव्हाण यांनी विजयी घोडदौड सुरूच ठेवली.