

Hind Kesari 2026 Finals to Draw Huge Crowd
esakal
Satara Ready for Hind Kesari Grand Finale : येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेतील ५२ वा हिंद केसरी आज (रविवारी) ठरणार आहे. सकाळी उपांत्य फेरीतील लढती होतील, तर सायंकाळी महिला-पुरुषांच्या गटातील मुख्य लढती होणार आहेत.