

Preparation of Hind Kesari Akhada
esakal
सातारा : हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जय्यत तयारी झाली आहे. या स्पर्धेसाठी विशेष आखाडे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी २०० लिटर तेल, तूप मिसळत आखाड्यातील मातीला मुलायमपणा आणला आहे. दरम्यान, स्पर्धेसाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मल्ल साताऱ्यात दाखल झाले.