PR Sreejesh : श्रीजेशची १६ नंबर जर्सी निवृत्त, हॉकी इंडियाकडून गौरव अन् ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

टोकियो व पॅरिस या दोन्ही ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य असलेला पी. आर. श्रीजेश याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
PR Sreejesh
PR Sreejeshsakal
Updated on: 

नवी दिल्ली ­­: टोकियो व पॅरिस या दोन्ही ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य असलेला पी. आर. श्रीजेश याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर हॉकी इंडिया या राष्ट्रीय संघटनेकडून श्रीजेशला मानवंदना देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com