Kabaddi World Cup मध्ये भारताची विजयी सुरूवात; इटलीविरूद्ध ६४-२२ अशा फरकाने एकतर्फी विजय

India vs Itlay Kabaddi World Cup: भारताने कबड्डी वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात इटलीचा एकहाती पराभव करत स्पर्धेत विजयी सुरूवात केली.
India Defeated Italy
India Defeated Italyesakal
Updated on

India Defeated Italy by 64-22 in Kabaddi World Cup: गतविजेत्या भारतीय पुरुष संघाने सोमवारी वोल्व्हरहॅम्प्टन येथे इटलीला हरवून २०२५ च्या कबड्डी वर्ल्ड कप मोहिमेला विजयी सुरूवात केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने 'ब' गटातील सामन्यात इटलीला ६४-२२ असे पराभूत केले. या विजयासह, भारत दोन गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. 'ब' गटातील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने वेल्सचा ६३-४३ असा पराभव केला आणि गटात दुसरे स्थान मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com