

HOCKEY TEAMS
esakal
मोकी (चीन) : भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी (पुरुष व महिला) रविवारी घवघवीत यश संपादन केले. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियाला ४-१ असे सहज पराभूत करीत ज्युनियर हॉकी आशियाई करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली.