

Thomas Cup
sakal
हॉर्सेन्स (डेन्मार्क) : भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने सोमवारी ऑस्ट्रेलियन संघाचा ५-० असा धुव्वा उडवला आणि थॉमस बॅडमिंटन करंडकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अ गटामधून भारतासह चीनने पुढल्या फेरीमध्ये प्रवेश केला. कॅनडा व ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले.