

Thomas Cup
sakal
डेन्मार्क : माजी विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शुक्रवारी थॉमस या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन करंडकातील पदक पक्के केले. भारताच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तैपई संघाचा ३-० असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. याचसोबतल पदकही निश्चित झाले.