Sports News: भारताच्या आर. प्रज्ञानंदवरील दबाव वाढला; आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धा ; सात फेऱ्यांनंतर ३.५ गुणांचीच कमाई

Vaishali Leads in Women’s Chess Section: भारताचे उदयोन्मुख खेळाडू आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली सायप्रसच्या आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत आपली कामगिरी सादर करत आहेत. प्रज्ञानंदाला सध्या फेरींमध्ये संघर्ष करावा लागत असून, वैशाली महिलांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
Sports News

Sports News

esakal

Updated on

पाफोस (सायप्रस): भारताचा उदयोन्मुख खेळाडू आर. प्रज्ञानंद याला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागातील पहिल्या सात फेरीनंतर फक्त ३.५ गुणांचीच कमाई करता आलेली आहे. या स्पर्धेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून, आता या स्पर्धेमध्ये बाजी मारण्यासाठी आर. प्रज्ञानंदला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. या स्पर्धेमध्ये १४ फेऱ्यांमध्ये खेळाडूंचा कस लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com