Asian Shooting Championship : भारतीय पदकांचा सुवर्णमहोत्सव; आशियाई नेमबाजीत ५० पदके

India Shooting Medals : भारतीय नेमबाजांनी कझाकस्तानमध्ये आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत ५० पदकांची कमाई केली. यात २८ सुवर्ण, १० रौप्य व १२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
Asian Shooting Championship
Asian Shooting Championshipesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमध्ये ५० पदके पटकावत सुवर्णमहोत्सव साजरा केला. भारतीय नेमबाजी या स्पर्धेमध्ये सोमवारपर्यंत २८ सुवर्ण, १० रौप्य व १२ ब्राँझ अशी एकूण ५० पदके पटकावताना देदीप्यमान खेळ केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com