India Vs England : बुमराने झोकून द्यावे, अन्यथा विश्रांती घ्यावी, इरफान पठाणचा सल्ला; बेन स्टोक्स, आर्चरची दिली उदाहरणे
Irfan Pathan on Bumrah : चौथ्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर इरफान पठानने जसप्रीत बुमराला ‘पूर्ण झोकून देत खेळा किंवा विश्रांती घ्या’ असा थेट सल्ला दिला आहे.
Irfan Pathan advises Jasprit Bumrah ahead of India vs Englandesakal
मॅंचेस्टर : एक तर झोकून देऊन खेळ कर किंवा सामन्यांचा ताण या कारणामुळे निवडक लढतीत खळण्यापेक्षा पूर्ण विश्रांती घे, असा जसप्रीत बुमराला स्पष्ट आणि थेट सल्ला माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने दिला आहे.