Video : सूर्या उगवला कधी अन् मावळला कधी समजलंच नाही

IND vs NZ
IND vs NZSakal

India vs New Zealand 3rd T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगला आहे. न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने इशान किशनच्या साथीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 38 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. इशान किशन 21 चेंडूत 29 धावा करुन माघारी फिरला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगला आहे. न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने इशान किशनच्या साथीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 38 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. इशान किशन 21 चेंडूत 29 धावा करुन माघारी फिरला. त्याने खेळलेल्या फटक्यावर नॉन स्ट्राइकला असलेल्या रोहित शर्माने नाराजीही व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com