Indian Womens Hockey: अनुभवी हॉकी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे घसरण : हरेंद्र सिंग
Indian Hockey Team News: भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच प्रो लीगमध्ये सात सामन्यांत पराभव पत्करावा लागला. प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे मुकावे लागले आणि नवोदित खेळाडूंचा अनुभव अपुरा ठरला.
Women’s Hockey Decline Due to Missing Seniors: Harendra Singhesakal
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच प्रो लीगमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. याप्रसंगी हरेंद्र सिंग यांनी या निराशाजनक कामगिरीला अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती व युवा खेळाडूंच्या निर्णय क्षमतेतील अभाव कारणीभूत असल्याचे सांगितले.