India vs Maldives: सुनील छेत्रीच्या पुनरागमनात भारताचा दणदणीत विजय; मालदीवला ३-० फरकाने हरवले

India Won Against Maldives: सुनिल छेत्रीने भारतीय संघात पुनरागमन केले आणि भारताने पहिल्याच सामन्यात मालदीववर एकतर्फी विजय मिळवला.
Sunil Chhetri
Sunil Chhetriesakal
Updated on

IND vs MAL: भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनात भारताने मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत मालदीवला ३-० फरकाने सहज पराभूत केले. स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालीही राष्ट्रीय संघाचा पहिलाच विजय ठरला. छेत्रीने कारकार्दीतील ९५वा गोलही नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com