MM Somaiya: हॉकीच्या दिग्गज खेळाडूच्या घरात मोठी चोरी! ऑलिम्पिक सुवर्णपदकासह ४ आंतरराष्ट्रीय पदकं लंपास; CCTV मध्ये चोर कैद

Hockey Legend MM Somaiya House Robbery: भारतीय हॉकीचे माजी खेळाडू एम. एम. सोमय्या यांच्या बंगळूरमधील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासह चार आंतरराष्ट्रीय पदकं, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. CCTV मध्ये दोन चोर कैद झाले.
MM Somaiya

MM Somaiya

esakal

Updated on: 

Hockey Legend MM Somaiya House Robbery: भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू एम. एम. सोमय्या यांच्या बंगळूरमधील घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या चोरीत त्यांच्या घरातील ऑलिम्पिक सुवर्णपदकासह चार आंतरराष्ट्रीय पदके, सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरी झालेल्या वस्तूंची एकूण किंमत सुमारे ३.५३ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading content, please wait...