Badminton: सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत; मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच

Satwiksairaj and Chirag into semifinals of Malaysia Open: भारताची पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Satwiksairaj Rankireddy and Chirag ShettySakal
Updated on

Malaysia Open Badminton 2025: भारताची पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक-चिराग जोडीने येव सिन ओंग-ई यी टीओ या जोडीवर २६-२४, २१-१५ असा विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com