India Volleyball: भारताचा शालेय व्हॉलिबॉल संघ जागतिक शालेय स्पर्धेसाठी निवडला; चीनमधील शंगलुओ येथे स्पर्धा

World Championship: भारताच्या शालेय संघाची पहिल्यांदाच जागतिक शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, ज्यासाठी ४६ खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
India Volleyball
India Volleyballsakal
Updated on

अहिल्यानगर : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) सुवर्ण इतिहासात आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. पहिल्यांदाच भारताचा शालेय संघ जागतिक शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी (१५ वर्षांखालील) स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. ही स्पर्धा चीनमधील शंगलुओ येथे ४ ते १३ डिसेंबर यादरम्यान होणार असून, या मोहिमेसाठी २३ मुले व २३ मुलींच्या संभाव्य संघाची निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com