pv sindhu
sakal
जकार्ता - मागील आठवड्यात मायदेशात पार पडलेल्या इंडिया ओपन या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना निराशेचा सामना करावा लागल्यानंतर आता उद्यापासून (ता. २०) जकार्ता येथे सुरू होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्समध्ये पुन्हा एकदा त्यांचा कस लागणार आहे. इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना आव्हानात्मक ड्रॉचा सामना करावा लागणार आहे.