Mumbai vs Delhi, Qualifier 1 Live : फायनलमध्ये कोण पोहचणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

Mumbai vs Delhi, Qualifier 1 : विक्रमी चार वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इडियन्स आणि पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेला दिल्ली कॅपिटल्स यांच्यात Qualifier 1 सामना दुबईच्या मैदानात होत आहे. या सामन्यात बाजी मारुन फायनल तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

या सामन्यातील पराभूत होणाऱ्याला फायनल खेळण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पराभूत संघ 8 नोव्हेंबरला Eliminator सामन्यातील विजेत्याशी खेळेल. या सामन्यासाठी मैदानात उतरण्यापेक्षा थेट फायनल गाठून जेतेपदासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील.    

IPL2020 : मुंबई इंडियन्सची आता खरी परीक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2020 MI vs DC Qualifier 1 Live Cricket Score Record Final Result