IPL 2022
IPL 2022 sakal

IPL 2020 : यंदा रेकॉर्ड ब्रेक कमाई; BCCI मालामाल

आयपीएल 2022 ला टाटा समुह स्पॉन्सर करणार बीसीसीआयला 800 कोटीची कमाई
Published on

IPl 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलची यंदाची स्पर्धा टाटा ग्रुप स्पॉन्सर करणार आहे. आयपीएल मुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात कमाई होत असते. या वर्षी बीसीसीआयला 800 कोटी पेक्षा जास्त फायदा होणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा विक्रमी फायदा असणार आहे.

आयपीएल गर्वनिंग काउंसिल (IPL GC) ने RuPay आणि Swiggy Instamart यांच्या सोबतही स्पॉन्सर् शिपची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडे आता 9 मोठ्या कंपन्या आहेत. या सामन्यांसाठी बीसीसीआयने मोठ्य प्रमाणात तयारी सुरू केली आहे.

IPL 2022
श्रीसंत थांबला; आता टीम इंडियात उरला वर्ल्डकप विजेत्या संघातील एकच ढाण्या वाघ

बीसीसीआयची RuPay सोबत 42 कोटी तर Swiggy Instamart सोबत 44 कोटी प्रतिवर्ष डील केली आहे. आम्ही नव्या स्पॅन्सर सोबत खुश आहोत. एकुण कमाई सांगु शकत नाही पण आत्तापर्यंतची सर्वात जास्त कमाई असणार आहे. असे बीसीसीआयचे सचीव जय शहा यांनी सांगितले प्रसारमाध्यमांसमोर आहे.

BCCI TITAL SPONSERSHIP स्लॉट बीसीसीआय च्या पदरात 500 कोटी पडणार आहेत. बीसीसीआयने या वर्षी पहिल्यांदा सहा पार्टनरचा स्लॉट भरला आहे. Paytm ने पार्टनरशीप कायम ठेवली आहे. सीएट स्ट्रॅटेजिक टायमआउट ने ही पार्टनरशीप कायम ठेवली आहे. Dream 11, Cred आणि Unacademy हे या वर्षी पार्टनरशिप कायम ठेवणार आहेत.

IPL 2022
आकाश चोप्राची भविष्यवाणी रोहितला खटकली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com