esakal | IPL 2020:वाचा आयपीएलचं संपूर्ण टाईम टेबल; मुंबई इंडियन्सची पहिली मॅच कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

ipl cricket 2020 time table announcement mumbai indians chennai super kings Photo Source : HindustanTimes

प्ले ऑफमधील मॅचेसचं शेड्युल अद्याप जाहीर झालेलं नाही. दुसऱ्या टप्प्यात त्याची घोषणा होणार आहे.

IPL 2020:वाचा आयपीएलचं संपूर्ण टाईम टेबल; मुंबई इंडियन्सची पहिली मॅच कधी?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : तमाम क्रिकेटप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेल्या यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिग अर्थात आयपीएलचं टाईम टेबल आज जाहीर झालं. यंदा आयपीएलच्या लिग मॅचेस 50 दिवस चालणार आहेत. दुसरीकडं प्ले ऑफमधील मॅचेसचं शेड्युल अद्याप जाहीर झालेलं नाही. दुसऱ्या टप्प्यात त्याची घोषणा होणार आहे. या टाईम टेबल नुसार आयपीएलनं रगच्च क्रिकेट कार्यक्रम जाहीर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पोर्ट्सच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यंदाच्या आयपीएलचं टाईम टेबल असं 

 • 30 मार्च - सोमवार-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-दिल्ली
 • 31 मार्च - मंगळवार-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - रात्री 8-बेंगळुरू 
 • 1 एप्रिल - बुधवार-सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-हैदराबाद
 • 2 एप्रिल - गुरुवार-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स - रात्री 8-चेन्नई
 • 3 एप्रिल - शुक्रवार-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - रात्री 8-कोलकाता
 • 4 एप्रिल -  शनिवार-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-मोहाली 
 • 5 एप्रिल - रविवार-मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-मुंबई 
 • 5 एप्रिल - रविवार-राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - दुपारी 4 -जयपूर किंवा गुवाहटी
 • 6 एप्रिल - सोमवार-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंक्ज - रात्री 8-कोलकाता
 • 7 एप्रिल - मंगळवार-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद -  रात्री 8-बेंगळुरू
 • 8 एप्रिल - बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-मोहाली
 • 9 एप्रिल - गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलाकात नाईट रायडर्स - रात्री 8-जयपूर किंवा गुवाहटी
 • 10 एप्रिल - शुक्रवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-दिल्ली
 • 11 एप्रिल - शनिवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-चेन्नई 
 • 12 एप्रिल - रविवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स - दुपारी 4-हैदराबाद
 • 12 एप्रिल - रविवार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-कोलकाता 
 • 13 एप्रिल - सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज -  रात्री 8-दिल्ली
 • 14 एप्रिल - मंगळवार - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-मोहाली
 • 15 एप्रिल - बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्द राजस्थान रॉयल - रात्री 8-मुंबई
 • 16 एप्रिल -  गुरुवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - रात्री 8-हैदराबाद
 • 17 एप्रिल - शुक्रवार - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - रात्री 8-मोहाली
 • 18 एप्रिल - शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स - रात्री 8-बेंगळुरू 
 • 19 एप्रिल - रविवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलाकात नाईट रायडर्स - दुपारी 4-दिल्ली
 • 19 एप्रिल - रविवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-चेन्नई 
 • 20 एप्रिल - सोमवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-मुंबई 
 • 21 एप्रिल - मंगळवार - राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-जयपूर
 • 22 एप्रिल - बुधवार - रायल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - रात्री 8-बेंगळुरू 
 • 23 एप्रिल - गुरुवार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-कोलकाता 
 • 24 एप्रिल - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-चेन्नई 
 • 25 एप्रिल - शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-जयपूर 
 • 26 एप्रिल - रविवार - किंग्ज इलेव्हन पंबाज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - दुपारी 4-मोहाली
 • 26 एप्रिल - रविवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - रात्री 8-हैदराबाद 
 • 27 एप्रिल - सोमवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-चेन्नई 
 • 28 एप्रिल - मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - रात्री 8-मुंबई 
 • 29 एप्रिल - बुधवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-जयपूर
 • 30 एप्रिल - गुरुवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - रात्री 8-हैदराबाद
 • 1 मे - शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - रात्री 8-मुंबई 
 • 2 मे - शनिवार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - रात्री 8-कोलकाता
 • 3 मे - रविवार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - दुपारी 4-बेंगळुरू 
 • 3 मे - रविवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-दिल्ली 
 • 4 मे - सोमवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - रात्री 8-जयपूर
 • 5 मे - मंगळवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-हैदराबाद
 • 6 मे - बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-दिल्ली 
 • 7 मे - गुरुवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - रात्री 8-चेन्नई 
 • 8 मे - शुक्रवार - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स - रात्री 8-मोहाली 
 • 9 मे - शनिवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-मुंबई 
 • 10 मे - रविवार - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - दुपारी 4 -चेन्नई 
 • 10 मे - रविवार - कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - रात्री 8-कोलकाता 
 • 11 मे - सोमवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-जयपूर
 • 12 मे - मंगळवार - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - रात्री 8-हैदराबाद 
 • 13 मे - बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - रात्री 8-दिल्ली
 • 14 मे - गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - रात्री 8-बेंगळुरू 
 • 15 मे - शुक्रवार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - रात्री 8-कोलकाता 
 • 16 मे - शनिवार - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - रात्री 8-मोहाली 
 • 17 मे - रविवार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स - रात्री 8-बेंगळुरू