Pune Supercross: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आज पुण्यात
ISRL Season 2 First Round Kicks Off in Pune: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) दुसऱ्या मोसमातील पहिला फेरी उद्या पुण्यात होत आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि भारतातील सर्वोत्तम रायडर्सचा सहभाग आहे.
पुणे : इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) दुसऱ्या मोसमातील पहिला फेरी उद्या (ता. २६) पुण्यात होत आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि भारतातील सर्वोत्तम रायडर्सचा सहभाग आहे.