CWG 2022 : जॅस्मीन पराभूत झाली तरी जिंकलं मन! भारताचं 30 वं पदक : jasmine won bronze medal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jasmine won bronze medal

CWG 2022 : जॅस्मीन पराभूत झाली तरी जिंकलं मन! भारताचं 30 वं पदक

Boxing, CWG 2022 : राष्ट्रकुल खेळ 2022 च्या 9 व्या दिवशी भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरूच आहे. महिलांच्या 57-60 किलो वजनाच्या लाइटवेट बॉक्सिंग प्रकारात जस्मिनने भारताच्या झोतात आणखी एक पदक टाकले आहे. जॅस्मिन मात्र सेमीफायनलमध्ये पराभूत झाली आहे. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 30 वे पदक आहे.

सेमीफायनलच्या सामन्यात जॅस्मिनला इंग्लंडच्या जेमा रिचर्डसनने 3-2 च्या फरकाने मात दिली. महिलांच्या 57 ते 60 किलो वजनी गटातील हा सामना अत्यंत चुरशी पाहिला मिळाला. अटीतटीच्या सामन्यात केवळ एका गुणाच्या फरकाने जॅस्मिनचा पराभव झाला. पण बॉक्सिंगमध्ये जॅस्मिनला कांस्य पदक मिळालं आहे.

Web Title: Jasmine Won Bronze Medal In The Women 57 60 Kg Lightweight Boxing Commonwealth Games 2022 Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Boxing