John Isner : यूएस ओपननंतर इस्नर होणार निवृत्त

माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण घालविण्याची वाट पाहत आहे,’’ असे त्याने सामाज माध्यमावर पोस्ट करताना लिहिले
john isner announces he will retire from tennis after the us open time to lace em up one last time
john isner announces he will retire from tennis after the us open time to lace em up one last timesakal
Updated on

वॉशिंग्टन : एक ग्रँडस्लॅम स्पर्धची उपांत्य फेरी आणि टेनिसमध्ये अधिक काळ खेळल्या गेलेल्या सामन्यातील विजयाचा मानकरी अशी कामगिरी करणाऱ्या जॉन इस्नरने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ‘‘हा निर्णय सोपा नाही. माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण घालविण्याची वाट पाहत आहे,’’ असे त्याने सामाज माध्यमावर पोस्ट करताना लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com