Badminton Championship: कबीर कुलकर्णी, कियारा साखरेची आगेकूच; जिल्हा सुपर ५०० रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा
Pune Sports: अर्बेन जेटस् डब्ल्यू १८ इंडिपेन्डन्स कप जिल्हा सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत कबीर कुलकर्णी आणि कियारा साखरे यांनी दमदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या लढतींमध्ये संयम आणि जिद्दीचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले.
पुणे : अर्बेन जेटस् डब्ल्यू १८ इंडिपेन्डन्स कप जिल्हा सुपर ५०० रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२५ च्या तिसऱ्या दिवशी कबीर कुलकर्णी आणि कियारा साखरे यांनी प्रभावी कामगिरी करत आगेकूच केली.