Kho-Kho Competition winner Maharashtra Girls team
sakal
बंगळूर - महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाचा पराभव करून राज्य खो-खो स्पर्धेत कुमारी गटाचे विजेतेपद मिळवले; मात्र मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला कर्नाटकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे गेल्या १० वर्षांतील महाराष्ट्राची दुहेरी विजेतेपदाची परंपरा खंडित झाली.