

kusti mahadangal 2026 mumbai
Sakal
देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारला जाणार आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’च्या रूपाने प्रजासत्ताकदिनी साजरा होणार आहे.