esakal | IPL 2020 : मानसिक स्वास्थ गमावले अन् मॅक्सवेलने तब्बल कमावले...

बोलून बातमी शोधा

KXIP buys Glenn Maxwell for 10 crore 75 lakh rupees in IPL 2020

किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला त्याला तब्बल 10 कोटी 75 लाख देऊन करारबद्ध केले आहे. मॅक्सवेल गेल्या मोसमातसुद्धा पंजाबकडूनच खेळला होता. त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी पंजाबने भली मोठी रक्कम मोजली आहे. 

IPL 2020 : मानसिक स्वास्थ गमावले अन् मॅक्सवेलने तब्बल कमावले...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक स्वास्थ गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाबाहेर आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याच्यावर तब्बल 10 कोटी 75 लाखांची बोली लागली आहे. 

किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला त्याला तब्बल 10 कोटी 75 लाख देऊन करारबद्ध केले आहे. मॅक्सवेल गेल्या मोसमातसुद्धा पंजाबकडूनच खेळला होता. त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी पंजाबने भली मोठी रक्कम मोजली आहे. 

मानसिक स्वास्थ खराब असल्याने त्याला किती रुपयांना करारबद्ध केले जाते हे पाहणे सगळ्यांसाठीच उत्सुकतेचे ठरले होते.