Kylian Mbappe: हॅमस्ट्रिंग दुखापतीने केलियन एम्बापे अल क्लासिकोबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर; रेयाल माद्रिदला मोठा धक्का

Kylian Mbappe Suffers Hamstring Injury: केलियन एम्बापेला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अल क्लासिको सामन्यात खेळण्यास शक्यता कमी आहे. रेयाल माद्रिदने दुखापतीच्या स्वरूपावर अद्याप माहिती दिलेली नाही, पण एम्बापे लवकरच मैदानावर परत येऊ शकतो.
Kylian Mbappe

Kylian Mbappe

sakal

Updated on

माद्रिद : फुटबॉल स्टार केलियन एम्बापेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांत होणाऱ्या बार्सिलोनाविरुद्धच्या अल क्लासिको लढतीत तो खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com