Lakshya Sen: भारताच्या लक्ष्य सेनला पुन्हा उपविजेतेपद; ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा, चीन तैपईच्या लीनकडून पराभव

All England Badminton: भारताचा अनुभवी खेळाडू लक्ष्य सेन याचे ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या आशांना रविवारी पुन्हा एकदा सुरुंग लागला.
Lakshya Sen

Lakshya Sen

sakal

Updated on

बर्मिंगहॅम : भारताचा अनुभवी खेळाडू लक्ष्य सेन याचे ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या आशांना रविवारी पुन्हा एकदा सुरुंग लागला. चीन तैपईच्या लीन चून यी याने लक्ष्य सेनवर दोन गेममध्ये मात केली आणि अजिंक्यपदावर नाव कोरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com