Khelo India : 18 वर्षाच्या हर्षदाने 152 किलो वजन उचलत केला राष्ट्रीय विक्रम

वेटलिफ्टर हर्षदा गरूडने खेलो इंडियात विक्रमी भार उचलला
Weightlifter Harshada Garud lift Record Weight in Khelo India 2021
Weightlifter Harshada Garud lift Record Weight in Khelo India 2021esakal

पंचकुला : पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2021 स्पर्धेत महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो वजनी गटात विक्रम रचला. औरंगाबादच्या साई (Sports Athoritiy Of India) केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईने 152 किलो वजन उचलले. तिने स्नॅच प्रकारात 69 आणि क्लीन जर्क प्रकारात 83 किलो वजन उचलून विक्रम रचला. तिने 45 किलो वजनीगटात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

याचबरोबर औरंगाबाद साई केंद्रातील अजून एका वेटलिफ्टरने दमदार कामगिरी केली. राक्षी रानमाळेने 55 किलो वजनीगटात कांस्य पदकाची कमाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com