Khelo India University Games 2025
Maharashtra domination in Khelo India athletics full report : खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड ॲथलेटिक्स ट्रॅकवरही झळकली. लक्षवेधी १०० मीटर धावणे शर्यतीत सुवर्ण,रौप्यसह कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरले. २० मीटर चालणे शर्यतीत गायत्री चौधरीने तर ५००० मीटर धावणे शर्यतीत रिंकी पवाराने रूपेरी धाव घेत दिवस गाजविला.