फडणविसांचं मिशन लक्षवेध! स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023 : फडणविसांचं मिशन लक्षवेध! स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा!

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. पहिल्यांदाच फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

  • - खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध

  • - बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार

  • - पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार

  • - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान

  • - नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये