KABADDI : महाराष्ट्राच्या कुमारी कबड्डी संघाचे स्वप्न भंगले! संजना भोईरची झुंज एकाकी, हिमाचल प्रदेशाने अखेरच्या क्षणी फिरवला सामना
Maharashtra Kabaddi Team: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राच्या कुमारी संघाचा ३५-३३ असा पराभव केला. संजना भोईरने शर्थीची लढत दिली; मात्र तिचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे महाराष्ट्राचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले
मुंबई : महाराष्ट्राच्या कुमारी संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. संघनायिका संजना भोईरची शर्थीची लढत अखेर एकाकी ठरली. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने पंजाब राज्य कबड्डी असो.