Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगरमध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरूवात होणार आहे, विजेत्यास थार व उपविजेत्यास बोलेरो गाडीने सन्मानित करण्यात येणार आहे.
Maharashtra Kesari 2025: दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अहिल्यानगरमध्ये ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आवाज घुमत आहे. महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्ल अहिल्यानगरमध्ये दाखल झाले असून, वातावरण कुस्तीमय झाले आहे.