

Maharashtra Kesari 2026
sakal
वाघोली : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण व मानाच्या गदेचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते व सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झाले.