क्रीडा
राष्ट्रीय सब-ज्युनिअर तायक्वांडो चॅम्पियनशिप : स्वरा कदमसह महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना सुवर्ण; सागर गरवालिया ठरले 'सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक'
Swara Kadam gold medal National Taekwondo: ३९ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्राने दणदणीत कामगिरी करत चार सुवर्णपदके पटकावली.
Indian Sub Junior Taekwondo Kyorugi and Poomsae Championship : ३९ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सागर गरवालिया सर यांना 'महाराष्ट्रातील सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक' (Best Coach Male of Maharashtra) म्हणून राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
