Kho Kho: धाराशिव हॅट्रिकच्या उंबरठ्यावर! मुंबई उपनगरविरुद्ध रंगणार राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची महामुकाबला

Dharashiv Eyes Historic Hat-Trick: राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धाराशिव आणि मुंबई उपनगर आमनेसामने. मुलींच्या गटात सांगली व ठाणे यांच्यात विजेतेपदासाठी रंगणार रोमांचक सामना.
Kho Kho

Kho Kho

esakal

Updated on

सोलापूर : ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून कुमार गटात सलग दोन वर्षांचे विजेते धाराशिव आणि मुंबई उपनगर यांच्यात विजेतेपदासाठी थरारक लढत रंगणार आहे. सलग तिसरे विजेतेपद पटकावून हॅट्रिक साधण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या धाराशिवकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com