

Pune Kho-Kho Team
sakal
बीड : पुण्याच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला विभागात पुणे संघासमोर धाराशिव संघाचे, तर पुरुष विभागात पुणे संघासमोर मुंबई उपनगरचे आव्हान असणार आहे. बीड येथील श्रीमती योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सुरू आहे.