
अहिल्यानगर : राष्ट्रीय व्हॉलिबॉल निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी विभागीय व्हॉलिबॉल निवड चाचणी घेण्यात येणार असून, ही निवड चाचणी गुरुवारी (ता. १४) शिवछत्रपती क्रीडा संकुल (बालेवाडी, पुणे) येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली.