National Pickleball Championship 2026: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कोचीमध्ये वर्चस्व! सर्व श्रेणींमध्ये मिळवले संघ अजिंक्यपद!

Maharashtra Dominates 10th AIPA National Pickleball Championship: कोची येथे पार पडलेल्या १० व्या एआयपीए नॅशनल पिकलबॉल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्राने सर्व श्रेणींमध्ये चमकदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले आहे.
Maharashtra Dominates 10th AIPA National Pickleball Championship

Maharashtra Dominates 10th AIPA National Pickleball Championship

Sakal

Updated on: 

कोची येथे पार पडलेल्या १० व्या एआयपीए नॅशनल पिकलबॉल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्र संघाने दैदिप्यमान कामगिरी करत ज्युनिअर/सिनियर आणि व्हेटर्न (प्रौढ) अशा दोन्ही श्रेणींमध्ये विजेतेपद पटकावून संघ अजिंक्यपद पटकावले आहे.

१ ते ४ ऑक्टोबर दरम्यान फेडरेशन ऑफ पिकलबॉल असोसिएशन ऑफ केरळ (FPAK) द्वारे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा केरळमध्ये पहिल्यांदाच पार पडली. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी १० वर्षांखालील (U-10) मुलांपासून ते ६० वर्षांवरील (60+) ज्येष्ठांपर्यंतच्या ९ वयोगटांत एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com