
मुंबई : बिगर मानांकित मंदार हर्डीकरने दुसऱ्या मानांकित पुण्याच्या शौनक शिंदेंचा ४-० (११-६, ११-६, ११-९, १३-११) असा सहज पराभव केला आणि खार जिमखाना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य रोख बक्षिसांच्या टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.