अवघ्या १० व्या वर्षी ३६ किलोमीटरच्या सागरी अंतर पोहून पार! विक्रोळीतील मंथन बांडे पराक्रम

Manthan Bande Sea Swimming: विक्रोळीतील १० वर्षीय मंथन बांडेने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३६ किमी सागरी अंतर पोहून पार केले.
Manthan Bande Sea Swimming

Manthan Bande Sea Swimming

Sakal

Updated on

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विक्रोळीतील (मूळ गाव-खडकी खुर्द.जि.-अहिल्यानगर)अवघ्या दहा वर्षांच्या जलतरणपटू मंथन मुरलीधर बांडे याने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल ३६ किलोमीटरचे सागरी अंतर पोहून पार करत एक प्रेरणादायी आणि रोमहर्षक कामगिरी नोंदवली आहे.त्याच्या या धाडसी जलप्रवासामुळे युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com