Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Ramkrishna Ghosh Creates Vijay Hazare Trophy History for Maharashtra : नाशिकच्या रामकृष्ण घोषचा विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक पराक्रम! ७ बळींची कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज; विक्रम असूनही संघाला पराभव
Ramkrishna Ghosh

Ramkrishna Ghosh

esakal

Updated on

नाशिक येथील जलदगती गोलंदाज रामकृष्ण घोष याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. हिमाचल प्रदेशविरुद्ध भेदक गोलंदाजीने सात गडी बाद करून त्याने महाराष्ट्रातर्फे स्पर्धेतील आतापर्यंतची विक्रमी कामगिरी नोंदवली. दरम्यान यानंतरही महाराष्ट्र संघाला सामना गमवावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com